नोव्हेंबर 2026 मध्ये जारी दुष्काळाचे सावट आहे, तरी दिवाळी / दीपावली ची नुकतीच लगबग सुरू झालेली आहे, त्यानुसार संबंधित लोकांची खरेदी, पूजा, फराळ अशा अनेक गोष्टींची रेलचेल सुरू झाली आहे. सुट्ट्या पण आहेत त्यामुळे बालक पण खुश-आनंदी आहेत. अशा या स्थितीत सर्वप्रथम ‘अनंतरंग’ च्या सर्व वाचकांना ‘दीपावली‘ च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
दीपावली (दिवाळी) विषयी काही संक्षिप्त माहिती
दिवाळी (दीपावली) हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा असा एक सण आहे. तसे आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात आपण बरेच सण-सूद साजरे करीत असतो; पण हा त्यांमधील एक प्रमुख असा सण मानला जातो. साधारणपणे दिवाळीचे प्रमुख असे 5 दिवस मानले जातात ते असे: वसुबारस (गोवत्स द्वादशी), धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, आणि भाऊबीज. प्रकाशाचा उत्सव, रांगोळी, दिवे, फटाके, विशेष स्नान, नवीन वस्त्र/कपडे, फुले-हार, पूजा, फराळ, दिवाळी अंक असे काही वैशिष्ट्ये महाराष्ट्रातील दिवाळी चे सांगता येतील.
तरी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या काही लिंक्स आपल्यासोबत शेअर करीत आहे, त्या खालीलप्रमाणे आहेत, त्या लिंक्स वर क्लिक करून आपण ही विविध असलेली माहीत आणि लेखन वाचू शकता. (पण या सर्व लिंक्स ‘अनंतरंग’ च्या नाहीत तर इतर दुसऱ्या वेबसाईट्स च्या आहेत, ही लक्षात घ्यावे)
दिवाळीशी संबंधीत कथा: दिवाळी आणि कथा (Diwali Stories in Marathi) – आर्ट ऑफ लिव्हिंग
दिवाळीची संपूर्ण माहिती मराठीत | दिवाळी का साजरी करतात? 🪔 | Diwali Information in Marathi
लहान मुलांसाठी दिवाळीची माहिती
Diwali Essay: प्रकाशाचा उत्सव आणि त्याचे महत्त्व; दिवाळी सणावर दीर्घ, लघु परिच्छेद व १० ओळींचा निबंध
Diwali 2026 :दिवाळी नक्की कधी करायची साजरी, 7 की 8 तारखेला!जाणून घ्या योग्यमुहूर्त
Diwali 2026: यंदा ८ की ९ नोव्हेंबरला साजरी होणार दिवाळी? लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
100+ दिवाळीच्या शुभेच्छा संदेश (2026) | Happy Diwali Wishes, Messages, Quotes in Marathi
दिवाळी विशेष पुरवणीसाठी लेख क्रमांक १


