शिक्षण व्यवस्था आणि बदल या विषयाचे प्रतीकात्मक चित्र – ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीत विद्यार्थी, पुस्तके, डिजिटल शिक्षण आणि आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील बदल दर्शवणारी featured image.

शिक्षण व्यवस्था आणि बदल

सध्या शिक्षण, जॉब, करिअर अशा गोष्टींची चिंता वाढलेलली आहे आणि त्यामुळेच की काय विद्यार्थी आणि पालक हा विविध शाळा/शाखा/डिग्री/शाळा/टयूशन/कोचिंग क्लाससेस/ […]

सध्या शिक्षण, जॉब, करिअर अशा गोष्टींची चिंता वाढलेलली आहे आणि त्यामुळेच की काय विद्यार्थी आणि पालक हा विविध शाळा/शाखा/डिग्री/शाळा/टयूशन/कोचिंग क्लाससेस/ इत्यादि गोष्टी निवडीत असताना अत्यंत चोखंदळ असताना दिसत आहे. ही अवस्था विद्यार्थी-विद्यार्थीनी च्या शालेय शिक्षण Pre-primary education/school, शालेय शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षणपर्यंत दिसून येते. त्याहीपुढे विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे प्रोफेशनल/व्यावसायिक/तांत्रिक शिक्षण सुद्धा आहे! असे शिक्षण पण या चोखंदळ आवडी-निवडी मध्ये आहे. याच दृष्टिकोनातून, शिक्षण व्यवस्था कशी बदलत गेली, सध्याची अवस्था काय? आणि शासनाची धोरणे आणि कायदे या संदर्भात काय आहेत ही बघणे गरजेचे आणि उपयुक्त आहे.

Leave a Comment

Scroll to Top